नमस्कार , मी प्रदीप मोहोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजोला ,केंद्रराजोला त. कुही जिल्हा नागपूर
आमच्या शाळेतील परिपाठ हा नियमित गटात गटात विभागून केला जातो .

आमच्या शाळेतील परिपाठ हा नियमित गटात गटात विभागून केला जातो .
सोमवार = वर्ग सातवी
मंगळवार= वर्ग सहावी
बुधवार =वर्ग पाचवी
गुरुवार = वर्ग चौथी
शुक्रवार = वर्ग तिसरी
शनिवार = वर्ग दुसरी व पहिली
अश्या प्रकारे शालेय परीपाठाचे नियोजन आहे. यामध्ये वर्गातील गटाप्रमाणे त्याचा सहभाग अपेक्षित असतो. त्याची तयारी सर्व वर्गशिक्षक करून घेतात .शाळेत परिपाठ लेखन वही सुद्धा आहे त्यावर सुरवातीला सर्व परिपाठ लेखन केला जातो . नंतर फलक लेखन करून मुझिक सिस्टम च्या माध्यमातून परिपाठ साधारीकरण करण्यात येतात .
मैदान स्वच्छता
वृक्षसंवर्धन
शालेय स्वच्छता
वयक्तिक स्वच्छता
राष्ट्गीत
प्रतिज्ञा मराठी इग्रजी
संविधान
दिनांक,दिनविशेष , पंचांग ,
प्रार्थना
बोधकथा
मुल्ये
जो दिनांक तो पाढा
समूहगीत
प्रश्नमंजुषा
बातम्या लोकमत पेपर वाचन
इंग्रजी उपक्रम
गणित उपक्रम
शोल्क
स्तवन
मौन
विसर्जन

No comments:
Post a Comment