.
Tuesday, 13 December 2016
वार्षिक नियोजन सर्व वर्गाचे आपणासाठी सादर.
1 st to 8 th class Annual Planning
वार्षिक नियोजनईतर उपयुक्त वेबसाईट
आजचा दिनविशेष पहा : http://mahitisagar.com/
इंग्रजी मध्ये बोध कथा वाचा : http://www.really-learn-english.com/english-short-stories.html
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा ईतिहास वाचा : http://www.wikiwand.com/mr
शालेय लिंक्स
- केंद्रीय मानव विकास मंत्रालय : http://mhrd.gov.in
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे : http://www.mscepune.in
- माध्यान्ह आहार योजना : http://www.trgmdm.nic.in
- म.रा.मा.व उच्च मा.शिक्षण मंडळ पुणे : mahahsscboard.maharashtra.gov.in
- म.रा.शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद :http://mscert.org.in
- राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद :http://ncert.nic.in
- प्राथमिक शिक्षण : http://ww.depmah.com
- उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र : http://www.dhepune.gov.in
- संच मान्यता,महाराष्ट्र शासन : edustaff.maharashtra.gov.in
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ : http://www.ignou.ac.in
- ई - बालभारती महाराष्ट्र : http://ebalbharati.in/main/publicHome.aspx
- SCHOOL REPORT CARD : http://schoolreportcards.in/SRC-New
- U-DISE :http://www.dise.in
- माध्यमिक शिक्षण व्यवस्थापन व माहिती प्रणाली :http://www.semisonline.net
- शिक्षण खाते संकेतस्थळ : https://education.maharashtra.gov.in/
- अल्पसंख्याक शिष्यवृत्ती साठी: : http://scholarships.gov.in/
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती https://mahaeschol.maharashtra.gov.in
सर्व शिक्षा अभियान : http://ssa.nic.in
परिसर अभ्यास / विज्ञान/ सा.शास्त्रे विषयांशी निगडीत
विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजावून देण्यासाठी मदत करणारे Videos येथे क्लिक करा.
अ.क्र.
|
घटक
|
download
करण्यासाठी येथे क्लिक करा
|
1
|
अाेळख अंकाची 1 ते 100
|
|
2
|
पाढे 2 ते 15
|
|
3
|
पाढे 16 ते 30
|
Download |
4
|
पाढे
|
download
|
5
|
उ
|
download
|
बेरीज क्रियेवरील खेळ येथे क्लिक करा
वजाबाकी क्रियेवरील खेळ येथे क्लिक करा
इ.1 ते इ. 5 वी वर्ग व गणितातील विविध क्रिया करण्यासाठी व सरावासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन कार्यपुस्तिका इ.1 ली ते 8 वी येथे क्लिक करा.
श्री कुलकर्णी अतुल सरांचे गणित विषयातील घटकांवर आधारीत Videos. येथे क्लिक करा.
Tuesday, 22 November 2016
नमस्कार , मी प्रदीप मोहोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजोला ,केंद्रराजोला त. कुही जिल्हा नागपूर
आमच्या शाळेतील परिपाठ हा नियमित गटात गटात विभागून केला जातो .

आमच्या शाळेतील परिपाठ हा नियमित गटात गटात विभागून केला जातो .
सोमवार = वर्ग सातवी
मंगळवार= वर्ग सहावी
बुधवार =वर्ग पाचवी
गुरुवार = वर्ग चौथी
शुक्रवार = वर्ग तिसरी
शनिवार = वर्ग दुसरी व पहिली
अश्या प्रकारे शालेय परीपाठाचे नियोजन आहे. यामध्ये वर्गातील गटाप्रमाणे त्याचा सहभाग अपेक्षित असतो. त्याची तयारी सर्व वर्गशिक्षक करून घेतात .शाळेत परिपाठ लेखन वही सुद्धा आहे त्यावर सुरवातीला सर्व परिपाठ लेखन केला जातो . नंतर फलक लेखन करून मुझिक सिस्टम च्या माध्यमातून परिपाठ साधारीकरण करण्यात येतात .
मैदान स्वच्छता
वृक्षसंवर्धन
शालेय स्वच्छता
वयक्तिक स्वच्छता
राष्ट्गीत
प्रतिज्ञा मराठी इग्रजी
संविधान
दिनांक,दिनविशेष , पंचांग ,
प्रार्थना
बोधकथा
मुल्ये
जो दिनांक तो पाढा
समूहगीत
प्रश्नमंजुषा
बातम्या लोकमत पेपर वाचन
इंग्रजी उपक्रम
गणित उपक्रम
शोल्क
स्तवन
मौन
विसर्जन

Saturday, 13 August 2016
Subscribe to:
Comments (Atom)



